Mandar Arts

Chirabazar, Mumbai, 400002
Mandar Arts Mandar Arts is one of the popular Design & Fashion located in Chirabazar ,Mumbai listed under Design in Mumbai ,

Contact Details & Working Hours

More about Mandar Arts

मित्रांनो चांगल्या कामाची सुरूवात नेहमी सर्व श्री गणेशाच्या नावाने करतात, आम्ही ही करतो पण श्री गणेशाच्या ऐवजी गणपती बाप्पाचंच एक नाव "मंदार" ह्या नावाने.
मंदार आर्टस् मधिल मंदार हा कोणी देव नव्हता किंवा कोणी कलाकार ही नव्हता, तो एक किमयागार होता आमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारा किमयागार. ह्या पेज वर ज्या तुम्हाला कलाकृती दिसतील त्या त्याने केल्या नसतील ही पण त्याच्या प्रेरणे शिवाय त्या साध्य ही झाल्या नसत्या.
ह्या पेज वर प्रदर्शित होणा-या कलाकृती मागे डोकं एक आहे पण घडविनारे हात अनेक आहेत, व ह्या सर्व हातांना एकत्र बांधून ठेवणारी गाठ म्हणजे मंदार. त्याचं अस्तित्व ह्या जगासाठी नसेल पण आमच्या सोबत तो काल ही होता आणि आजही आहे, व त्यामुळे ह्या पुढे व ह्या आधी आमच्या हातून घडलेली प्रत्येक चांगली कलाकृती व चांगले काम हे "मंदार" च्या चरणी अर्पण.



राजेश गडदे

Map of Mandar Arts